कविता :   विषय:- साहित्य जागृत सप्ताह.

कविता : विषय:- साहित्य जागृत सप्ताह.

 कविता : 

विषय:- साहित्य जागृत सप्ताह.


माझ्या  साहित्याची गोडी

किती लावण्याची  खान.....

किती आनु जिभेवर

शृगांरुनी साहित्य महान....

 

कित्ती सांगु ती वैखरी

मधाळ गोडी अविट भाषेची .....

तिला लावीली शब्द सौंदर्याची  झालर

कणा कणात रुजली महती संस्कृतीची....


जागृत आसे  आम्ही साहित्यक 

शब्द ते पेरतो प्राकृत साहित्याचे ....

रसारसात वाहे अभंग ,काव्य  साहित्यात

त्यांतूनच  भेटतो मधुर लेणे रसिकांचे......


असे लाभले नाते मजला 

साहित्याचे  अनमोल नजराने .....

असा सहवास भासतो 

मजला शितल ते चादंणे....



सौ प्रतिभा विनायक पवार

0 Comments: