अच्युत कऱ्हाडकर यांचे दुख:द निधन
डोंबिवली ( शंकर जाधव ) श्री गणेश मंदिर संस्थांचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त अच्युत कऱ्हाडकर यांचे मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ह्र्द्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ते मृत्यूसमयी ७२ वर्षाचे होते.त्यांच्या पश्च्यात पत्नी,दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परीवार आहे..अभ्युदय प्रतिष्ठान,डी.एन,सी.बँक आणि इतर संस्थाचे ते पदाधिकारी म्हणून निगडीत होते.





0 Comments: