मा अनिल मानकर यांना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिट उल्हासनगर महानगर पालिकेत संपर्क प्रमुख पदी
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटमेच्या वतीने मा श्री परमेश्ववर माटे साहेब केन्द्रीय अध्यक्ष व मा श्री चंद्रकांत जाधव ऊर्फ (अप्पा) यांच्या नेतृत्वा खाली आज दिनांक 05/02/2021 रोजी मा अनिल मानकर यांना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ युनिट उल्हासनगर महानगर पालिकेत संपर्क प्रमुख या पदावर कार्यभार सोपविण्यात आले उपस्थित प्रमुख मा प्रेमानंद जगताप दलित सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव साहेब कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष साहेब दिपक जयराम मांडविया मा उपाध्यक्ष साहेब रवि करोतीया / मा उपाध्यक्ष साहेब चरन थोरात मा सचिव साहेब शाहू निकाळजे मा सह सचिव साहेब कैलास झाल्टे मा कार्याध्यक्ष साहेब प्रकाश देवरे व कर्मचारी है उपस्थित होते





0 Comments: